एकूण 62 परिणाम
मगर म्हणजे भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष अस्तित्वाबरोबरच विविध लोककथा, दंतकथा आणि धार्मिक ग्रंथांमध्ये स्थान...
कासव म्हणजे जगातल्या अजूनही जिवंत असलेल्या काही डायनासोर स्पिशीजपैकी एक म्हणता येईल, असा अजब जीव आहे. शरीराच्या घडणीनुसार...
अजि मी ब्रह्म पाहिले? एके दिवशी ब्रह्मांडनायक ऊर्फ युगपुरुष महोदयांना आपल्या पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींना भेटण्याची इच्छा झाली...
सुधीर मिश्रा या दिग्दर्शकाने ‘होस्टेजेस’ या हॉटस्टारवरील वेबसीरिजच्या निमित्ताने मायक्रो पडद्यावर पाऊल ठेवले आहे. या वेबसीरिजची...
बिर्याणी, खिचडी, पुलाव की खीर? काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन टाकला. पण पुढे काय? नव्या अध्यक्षांचा...
आळवू राग नाराज! काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सोनिया गांधी यांची निवड झाली. त्यानंतर लोकसभेत काँग्रेस...
दोस्तांनो, आज आपण इन्सेक्‍ट्‌स ऑर्डर्समधल्या शेवटच्या दोन ऑर्डर्सची ओळख करून घेऊ. त्या आहेत डिप्टेरा आणि ऑर्थोप्टेरा. आधी...
फिल्डिंग सुरू? एकीकडे सत्तापक्षाने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी काही बातम्यांची पेरणीही सरकारी...
शाप दिला, आता महिषासुराच्या मागे? बाँबस्फोटाशी निगडित प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी...
निःपक्षता राखणार कोण?? आकाशवाणी आणि दूरदर्शन व त्यांच्या विविध वाहिन्या किंवा शाखा-उपशाखा यांना सरकारी प्रसारमाध्यमे म्हटले जाते...
हेचि फळ काय मम तपाला?? अखेर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना स्वतःहूनच निवृत्ती जाहीर करावी लागली. किंबहुना आपल्याला आणखी एकदा...
झोया अख्तर दिग्दर्शित ही वेबसीरीज अमेझॉन प्राइम या ॲपवर उपलब्ध आहे. नऊ भागांत विभागलेल्या या सीरीजमध्ये झोयाने अतिशय बारकाईने...
सत्तराव्या लोकसभा निवडणुकीने आतापर्यंत चार वळणे घेतली. सुरुवातीच्या वळणावर भाजप अभेद्य बालेकिल्ला होता. भाजपचा बालही कोण वाकडा...
पाकिस्तानशी ट्विटर संवाद? दुटप्पीपणा?? दिल्लीच्या पाकिस्तानी दूतावासात २२ मार्च रोजी त्यांचा ‘नॅशनल डे’ किंवा ‘राष्ट्रीय दिवस’...
श्रेयासाठी धडपड एखाद्या गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी धडपड, घायकुतीला येणारे अनेकजण असतात. अशा लोकांबद्दल कुणाचे मत चांगले नसते. कारण...
डॉक्‍टरसाब सक्रिय?? माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना त्यांच्या परिचितांच्या वर्तुळात ‘डॉक्‍टरसाब’ म्हणून संबोधले जाते! ‘अपघाती...
मंडळी, जीवसृष्टीतील वनस्पतीसृष्टीची माहिती आपण घेतली. इथून पुढे आपण कीटक, सरीसृप, समुद्री जीव, पक्षी तसेच सस्तन प्राण्यांची...
जागा किती मिळणार? लोकसभा निवडणूक पर्वात देशाने प्रवेश केला आहे. जनमताचा हा महोत्सव आता सुरू होत आहे. स्वाभाविकपणे देशाचे राजकारण...
सत्तेचा कैफ?? सत्तेचा कैफ हा न्याराच असतो. सत्तेची नशा, धुंदीही वेगळीच असते ! या कैफात काय काय घडत असते हे कदाचित सत्तेवर आरूढ...
आपल्या आकाशगंगेच्या अथांग पोकळीत असलेल्या ग्रहांबरोबरच अनेक लहानमोठे खडकांचे तुकडे इतस्ततः भटकत असतात. त्यांना स्थिर भ्रमणकक्षा (...