स्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ

विष्णू फुलेवार
सोमवार, 6 मे 2019

क्विझ
क्विझचे उत्तर : १) ब   २) अ  ३) ब  ४) अ  ५) ब  ६) ड  ७) अ  ८)  ब  ९) ब  १०) क  ११) क   
१२) ब   १३) ब   १४) अ   १५) क   १६) ब  १७) ड  १८) क  १९) अ  २०) क

  1. कोणत्या सामाजिक माध्यमाच्या व्यासपीठाद्वारे महिला व बाल विकास मंत्रालयाची ‘वेब वंडर विमेन’ मोहीम चालविण्यात आली?
    अ) यू ट्यूब         
    ब) ट्विटर  
    क) फेसबुक         
    ड) स्नॅपचॅट
     
  2. कोणत्या कंपनीने ‘बोलो’ हे मोबाईल ॲप अनावरीत केले?अ) गुगल  
    ब) ॲपल  
    क) फेसबुक  
    ड) इन्स्टाग्राम
     
  3. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या कोणत्या कायमस्वरूपी सदस्याने भारताला UNSC च्या कायमस्वरूपी सदस्याच्या रूपात जागा मिळावी यासाठी पाठिंबा दिला?
    अ) चीन  
    ब) फ्रान्स  
    क) रशिया  
    ड) अमेरिका
     
  4. कोणत्या भारतीय शहरात १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ उभारले जात आहे?
    अ) मुंबई  
    ब) सुरत  
    क) अहमदाबाद  
    ड) हैदराबाद
     
  5. कोणत्या सरकारी विभागातर्फे ‘आकांक्षित जिल्ह्यांमध्ये SDGs ची अंमलबजावणी’ विषयक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
    अ) ग्रामीण विकास मंत्रालय    
    ब) नीती आयोग
    क) फिक्की    
    ड) सेबी
     
  6. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार, २०३० सालापर्यंत किती ध्येये साध्य केली जाऊ शकतात?
    अ) १०  
    ब) १२  
    क) १५  
    ड) १७
     
  7. कोणत्या शहरात ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (PM-SYM) योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला?
    अ) गांधीनगर  
    ब) मुंबई  
    क) पुणे  
    ड) वडोदरा
     
  8. ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन’ (PM-SYM) योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना किती मासिक निवृत्तीवेतन दिले जाणार?
    अ) ४०००  
    ब) ३०००  
    क) ५०००  
    ड) ६०००
     
  9. ‘राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता पाहणी २०१८-१९’ या कार्यक्रमानुसार ग्रामीण भारतात किती कुटुंबांसाठी (%) शौचालये उपलब्ध आहेत?
    अ) ७५%  
    ब) ९३ %  
    क) ९५ %  
    ड) ९८%
  10. IQ एअरव्हिज्युअल्स अँड ग्रीन पीस संस्थेच्या ‘२०१८ वर्ल्ड एअर क्वालिटी’ अहवालानुसार कोणते शहर जगातले सर्वांत प्रदूषित शहर ठरले?
    अ) आग्रा  
    ब) दिल्ली  
    क) गुरुग्राम  
    ड) चंदीगड
     
  11. भारतीय पंतप्रधानांनी ४ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या कोणत्या शहरात मेट्रो रेल्वे सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्‌घाटन केले?
    अ) वडोदरा  
    ब) गांधी नगर  
    क) अहमदाबाद  
    ड) सुरत
     
  12. कोणत्या शहरात ‘बांधकाम तंत्रज्ञान भारत (CTI) २०१९’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते?
    अ) कोलकता  
    ब) दिल्ली  
    क) बंगलोर  
    ड) मुंबई
     
  13. कोणते राज्य विद्यापीठस्तरावर लोकपाल किंवा विद्यार्थ्यांचे लोकपाल नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य ठरणार?
    अ) हरियाना  
    ब) महाराष्ट्र  
    क) मध्यप्रदेश  
    ड) कर्नाटक
     
  14. भारतीय हवाई दलाच्या कोणत्या तळाला प्रतिष्ठित २०१९चा ‘प्रेसिडेंट्‌स कलर’ प्रदान करून गौरवांकीत करण्यात आले?
    अ) हकिमपेठ हवाई तळ    
    ब) हिंडन हवाई तळ
    क) पठाणकोट हवाई तळ    
    ड) पलाम हवाई तळ
     
  15. कोणत्या देशाने जेरुसलेममधील त्याचे वाणिज्य दूतावास बंद केले?
    अ) भारत  
    ब) जपान  
    क) अमेरिका  
    ड) चीन
     
  16. कोणत्या भारतीय पुरुष मल्लाने ६५ किलो गटात ‘डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह स्पर्धा २०१९’ याचे सुवर्णपदक जिंकले?
    अ) सुशील कुमार      
    ब) बजरंग पुनिया    
    क) राहुल आवारे    
    ड) योगेश्वर दत्त
     
  17. कोण ATP टूरवर १०० अजिंक्‍यपदे मिळविणारा जगातला दुसरा टेनिसपटू (पुरुष श्रेणी) बनला?
    अ) राफेल नदाल    
    ब) अँडी मरे
    क) लियंडर पेस    
    ड) रॉजर फेडरर
     
  18. कोणत्या भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या नागरिकाची पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या उपाध्यक्ष व सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे?
    अ) एम. नाईट श्‍यामलन    
    ब) कोविंद गुप्ता    
    क) आर. राजन    
    ड) मेधा नार्वेकर
     
  19. १९)    प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या गटात किती देश आहेत?
    अ) १६        ब) २२        क) २४        ड) ३०
     
  20. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१९’ हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने आयोजित केला होता?
    अ) आयआयटी मुंबई    
    ब) आयआयटी दिल्ली        
    क) आयआयटी रुरकी            
    ड) आयआयएस बंगलोर

संबंधित बातम्या