Main News

‘पाऊस’ प्रत्येकाला वेगळा भासतो. कुणाला त्यात आनंद दिसतो, कुणाला उत्साह दिसतो, कुणाला विरह दिसतो तर कुणाला अश्रू दिसतात. ऋग्वेदकालीन आपल्या पूर्वजांना तो कसा दिसला असेल?...
पावसाचे नाते खाण्याइतकेच गाण्याशीही जुळलेले असते नाही? मनाला हर्षोत्फुल्ल करणाऱ्या पावसाच्या कौतुकाची किती गाणी न्‌ कविता! आता आम्ही कवी नसल्याने, ‘हल्की बौछारे’, ‘भारी वर्षा...
टपटप पडणारे थेंब म्हणजे ढगांनी जमिनीवर घातलेली थेंबांची भिजकी आणि खमंग फोडणी. जसे, की कढई तापल्यावर त्यात मोहोरी टाकल्यावर जसा चर्र आवाज येतो तसा आभाळातून थेंब जमिनीवर पडताना...
कॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १ मोठा कांदा (चिरून), ४ मध्यम आकाराची गाजर, ४ कप व्हेजिटेबल स्टॉक, १ टीस्पून गरम मसाला, १...
नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा !. असे कवितेतील आई बाळाला सांगते खरी, पण प्रत्यक्षातील आजची आई तिच्या बाळाला, आला बघ हा दुष्ट पावसाळा, रेनकोट टोपी घाल बाळा...
अखेर एकदाचा तो आला. नाहीतर भोवतीच्या अस्वस्थ वर्तमानाला मनाच्या चिडचिडीला जणू तोज जबाबदार होता. म्हणजे तो त्याच्या ‘नेमेचि येतो’ प्रमाणेच येणार होता. पण यावर्षी त्याने थोडा...